विशेष
राजगड टाइम्स . भोरकरांच्या हक्काचं ऑनलाईन व्यासपीठ
१३ जुलै १६६० या दिवसाची आठवण आली की आंम्हा भोरकरांची छाती अभिमानाने फुगते. भोरच्या मा…
करोना साथरोगआजारामुळे आपलं जीवनच बदलून गेले आहे. गेली साडेपाच महिने आपण टाळेबंदीत होता. आता हळूहळू सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र असे असले त…
Read moreमुंबई : २०२०: २०१९ पासून, एमजी मोटर इंडिया ही कंपनी कनेक्टेड कार टेक्नोलॉजीचे भविष्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडत आहे. एमजी आता नव्…
Read moreभोर : थोपटे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात येतेय का? अशी उत्सुकता भोर, वेल्हा, मुळशीतील जनतेला लाग्ून राहिली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आज आमदार स…
Read moreग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास व…
Read moreवडे, पातळ भाजी, सुकी भाजी आणि बरेच काही... भोर : दोनशे दशलक्ष वर्षांपासून आपल्या परिसरात अस्तिवात असलेल्या बांबू या वनस्पतीपासून अनेक शोभेच्या वस्त…
Read moreमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी धनंजय वाडकर भोर : गेली सहा वर्षे प्रशासकीय राजवट असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती, उप…
Read moreपावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजीनगर येथील कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लो…
Read more
विशेष
१३ जुलै १६६० या दिवसाची आठवण आली की आंम्हा भोरकरांची छाती अभिमानाने फुगते. भोरच्या मा…
राजगड टाईम्स भोरकरांच्या हक्काचं ऑनलाइन व्यासपीठ राजगड टाइम्स हे न्यूजपोर्टल म्हणजे ऑनलाइन बातमीपत्र पुणे जिल्हासाठी आपण सुरू करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याची शपथ राजांनी भोर तालुक्यातील रायरेश्वरावर घेतली. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणूनही भोर तालुक्यातील राजगडावरून कारभार केला. भोर हे ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील विद्यामान राज्यातील एक संस्थान. उत्तरेस महादेव डोंगर, पश्चिमेस कुलाबा जिल्हा, दक्षिणेस व पूर्वेस पुणे आणि सातारा यांनी ते सीमांकित होते. यात विचित्रगड, राजगड, प्रचंडगड, पौनमावळ व सुधागड हे पाच जिल्ह्याांचा समावेश होता व भोर व शिरवळ ही दोन शहरं व पाचशे दोन खेडी या भोर संस्थानात होती. एवढा मोठा कारभार पंतसचिवांनी भोरच्या राजवाड्यातून पाहिला. 8 मार्च 1948 रोजी भोर संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. एवढी मोठी एतिहासिक परंपरा दुसºया कोण्याच्याही वाट्याला आली नाही. ते भाग्य आपल्या भोरकरांना मिळाले आहे. पण आज विकासाच्या नकाशात भोर कुठे आहे ? हा प्रश्न आंम्हाला पडला आहे. या प्रश्नाचेच उत्तर शोधण्यासाठी आंम्ही आमची सुरुवात या भोरच्या ऐतिहासिक पवित्र भुमीतून करीत आहोत. राजगड टाइम्स सजग नागरिक बनून भोरच्या विकासवारीत आपल्या सर्वांच्या पाठबळावर खारीचा वाटा नक्कीच टाकेल. गरज आहे ती भारेकरांच्या पाठिंब्याची. संपर्क इ मेल आयडी : rajgadtimesnews@gmail.com वेबसाईट : https://www.rajgadtimes.com
© Rajgad Times | Design by Mb Creation - 9029508907
© 2020-All Rights Rreserved Rajgad Times | Design by MB Creation ✆ 9029508907
Crafted with by TemplatesYard | Design by MB Creation | 9029508907
Social Plugin