विशेष
राजगड टाइम्स . भोरकरांच्या हक्काचं ऑनलाईन व्यासपीठ
१३ जुलै १६६० या दिवसाची आठवण आली की आंम्हा भोरकरांची छाती अभिमानाने फुगते. भोरच्या मा…
वेल्हा,भोर कडकडीत बंद करोनाचा भोर, वेल्हा तालुक्यात वाढता पादुर्भाव पाहता 23 जुलै ते 31 जुल या कालावतीत कडक टाळेबंदी जाहिर केली असून शुक्रवारी पहिल्य…
Read moreपुणे जिल्ह्याात पन्नास हजार करोना रुग्णांचा टप्पा पार पुणे : मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यााला करोना विषाणूचा विळखा पडला आहे. शहरी भागांबरोबर ग्रामीण भा…
Read moreचिंतेत वाढ, रुग्णांचा आकडा १२५ वर भोर : तालुक्यात करोना रुग्णांनी शंभरी ओलांडली असून गवागावांत संसर्ग वाढत आहे. आठवड्यापासून लागोपाठ पाच ते सहा दिवस…
Read moreनिसर्ग चक्रीवादळाने नुकसान भोर : नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळचा भोर तालुक्यातील शाळा, अंगणवाडी इमारतींना मोठा फटका बसला होता. यात सुमारे ७० इमा…
Read more१३ जुलै १६६० या दिवसाची आठवण आली की आंम्हा भोरकरांची छाती अभिमानाने फुगते. भोरच्या मातीत जन्मलेले बाजी प्रभू देशपांडे यांचा आज स्मृतीदिन. इतिहासात ड…
Read more
विशेष
१३ जुलै १६६० या दिवसाची आठवण आली की आंम्हा भोरकरांची छाती अभिमानाने फुगते. भोरच्या मा…
राजगड टाईम्स भोरकरांच्या हक्काचं ऑनलाइन व्यासपीठ राजगड टाइम्स हे न्यूजपोर्टल म्हणजे ऑनलाइन बातमीपत्र पुणे जिल्हासाठी आपण सुरू करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याची शपथ राजांनी भोर तालुक्यातील रायरेश्वरावर घेतली. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणूनही भोर तालुक्यातील राजगडावरून कारभार केला. भोर हे ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील विद्यामान राज्यातील एक संस्थान. उत्तरेस महादेव डोंगर, पश्चिमेस कुलाबा जिल्हा, दक्षिणेस व पूर्वेस पुणे आणि सातारा यांनी ते सीमांकित होते. यात विचित्रगड, राजगड, प्रचंडगड, पौनमावळ व सुधागड हे पाच जिल्ह्याांचा समावेश होता व भोर व शिरवळ ही दोन शहरं व पाचशे दोन खेडी या भोर संस्थानात होती. एवढा मोठा कारभार पंतसचिवांनी भोरच्या राजवाड्यातून पाहिला. 8 मार्च 1948 रोजी भोर संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. एवढी मोठी एतिहासिक परंपरा दुसºया कोण्याच्याही वाट्याला आली नाही. ते भाग्य आपल्या भोरकरांना मिळाले आहे. पण आज विकासाच्या नकाशात भोर कुठे आहे ? हा प्रश्न आंम्हाला पडला आहे. या प्रश्नाचेच उत्तर शोधण्यासाठी आंम्ही आमची सुरुवात या भोरच्या ऐतिहासिक पवित्र भुमीतून करीत आहोत. राजगड टाइम्स सजग नागरिक बनून भोरच्या विकासवारीत आपल्या सर्वांच्या पाठबळावर खारीचा वाटा नक्कीच टाकेल. गरज आहे ती भारेकरांच्या पाठिंब्याची. संपर्क इ मेल आयडी : rajgadtimesnews@gmail.com वेबसाईट : https://www.rajgadtimes.com
© Rajgad Times | Design by Mb Creation - 9029508907
© 2020-All Rights Rreserved Rajgad Times | Design by MB Creation ✆ 9029508907
Crafted with by TemplatesYard | Design by MB Creation | 9029508907
Social Plugin